Udayanraje Bhosale यांचे अजब विधान \'Family Planning केले असते तर कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता\'
2021-04-09 26 Dailymotion
सध्या महाराष्ट्रात कोरोना लसीचा पुरवठा कमी पडला आहे, परिणामी राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी एक अजब विधान केले आहे.जाणून घ्या काय म्हणाले उदयनराजे भोसले.